Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28
२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.
Last Updated: Monday, July 22, 2013, 08:10
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
Last Updated: Sunday, July 21, 2013, 12:15
या आठवड्यातही आपण आपलं भविष्य जाणून घेणार आहोत ज्योतिष विशारद प्रीती कुलकर्णी यांच्याकडून... पाहा... राशीनुसार तुमचं या आठवड्याचं भविष्य(२१ जुलै २०१३ ते २७ जुलै २०१३)
Last Updated: Wednesday, July 24, 2013, 11:12
अॅक्शनपट चित्रपटांच्या मालिकेला खंड देत प्रभुदेवा याचा रमय्या वस्तावय्या हा रोमँटिक चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय.
Last Updated: Thursday, July 18, 2013, 22:08
वडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात.
Last Updated: Monday, July 15, 2013, 20:26
वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतीगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय... NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे. या वसतीगृहाची इमारत पूर्ण मोडकळीस आलीये. इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात...
Last Updated: Sunday, July 14, 2013, 13:21
या आठवड्यातही आपण आपलं भविष्य जाणून घेणार आहोत ज्योतिष विशारद प्रीती कुलकर्णी यांच्याकडून... पाहा... राशीनुसार तुमचं या आठवड्याचं भविष्य (१४ जुलै २०१३ ते २० जुलै २०१३)
Last Updated: Sunday, July 14, 2013, 07:22
सध्या १६, १८ या मुलींच्या वयावरून सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना राज पुरोहित यांचा सिक्सटीन हा सिनेमा १२ जुलैला प्रदर्शित झाला.
Last Updated: Friday, July 12, 2013, 17:57
मिल्खा सिंग धावपटूमधील प्रसिद्ध नाव. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ आज प्रदर्शित झालाय.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 11:18
नाशिकमध्ये जात पंचायतीचं प्रकरण ताजं असताना आता कोल्हापुरात एका पुजाऱ्याला वाळीत टाकण्याची घटना घडलीय.
आणखी >>